शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Latur: पैशासाठी अपहरण करुन  मारहाण; चाैघांविरुद्ध गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: October 22, 2023 23:18 IST

Latur News: दिलेले पैसे व्याजासह हवेत या मागणीसाठी लातुरात अंबाजाेगाई राेडवरून एकाचे वाहनात काेंबून अपहरण करण्यात आले. त्यास बीड जिल्ह्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली.

- राजकुमार जाेंधळेलातूर -  दिलेले पैसे व्याजासह हवेत या मागणीसाठी लातुरात अंबाजाेगाई राेडवरून एकाचे वाहनात काेंबून अपहरण करण्यात आले. त्यास बीड जिल्ह्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी चार जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी संजय प्रभाकर थाेरात (वय ४१, रा. लक्ष्मी काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सिद्धेश्वर सुधाकर नांदे, नारायण गणेश नरनाळ, अजय शिंदे, बिभीषण डोइफोडे या चाैघांनी संगनमत करुन माझ्या भावाच्या नावावर असलेले होलसेल देशी दारु दुकान लायसन्स विक्री व्यवहारातील १४ लाख ३० हजारांपैकी १० लाख दिल्यानंतर उर्वरित पैसे देणे बाकी हाेते. हे पैसे व्याजासह हवे आहेत ? अशी मागणी करत लातुरातील अंबाजाेगाई राेडवर अंबा हनुमान मंदिरासमाेर फिर्यादीचा रस्ता अडवला. त्यांना वाहनात (एम.एच. १२ के.वाय. ८७७७) जबरदस्तीने बसवत बीड जिल्ह्यातील रुई (ता. गेवराई) येथे घेऊन गेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी, बेल्टने मारहाण करण्यात आली.

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. तपास पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पी.एल. निळकंठे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी