शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

Latur: थरारक Video! हसाळाची जि. प. शाळा कोसळली; दोन बालके जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 19:52 IST

School colapse in Latur: हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सध्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत. मात्र शाळेला दरवाजा नसल्याने रविवारी काही मुले तिथे खेळत गेली.

लातूर : औसा तालुक्यातील हसाळा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीतील एका खोलीचा काही भाग रविवारी सकाळी तर दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण वर्गखोली कोसळली. यामध्ये सकाळच्या घटनेत शाळेला दरवाजा नसल्याने तिथे गेलेली दोन बालके जखमी झाली आहेत. (ZP school collapsed in Latur's Hasala village.)

हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सद्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत. मात्र शाळेतील त्या वर्गखोलीला दरवाजा नसल्याने रविवारी काही मुले तिथे खेळत गेली. दरम्यान रविवारी सकाळी अचानक छताचा काही भाग पडल्याने रणजित अतुल पवार (वय ५ वर्षे) रामेश्वर बबनराव पाटील (वय ५ वर्षे) हे दोघे जखमी झाले. त्यानंतर शाळेतील त्या खोलीत कोणीच थांबले नाही. दुपारनंतर साडेतीनच्या सुमारास पूर्ण वर्गखोली कोसळली. त्याचे काहीजणांनी चित्रीकरण केले. कोरोनाने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असून हासाळा गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी कोरोना इष्टापत्ती ठरल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारी सुद्धा त्या खोलीचा काही भाग पडला होता.

खोली वापरात नव्हती...घटनास्थळी भेट देऊन आलेल्या गटविकास अधिकारी म्हणाल्या, वर्गखोली वापरात नव्हती. शिवाय तिथे कोणीही जखमी झाल्याचे आढळून आले नाही. कोणी तशी माहिती आमच्या समोर दिली नाही. दरम्यान वर्गखोलीचे बांधकाम कधी झाले आणि ती कोसळली कशी याबाबत खुलासा झाला नाही.

टॅग्स :SchoolशाळाAccidentअपघात