शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Latur: तलावामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By राजकुमार जोंधळे | Updated: March 1, 2023 21:23 IST

Latur: लातूर शहरानजीक असलेल्या वाकी तलावात ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवार, १ मार्च राेजी दुपारी ४:३० वाजता आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

- राजकुमार जाेंधळे

लातूर -  शहरानजीक असलेल्या वाकी तलावात ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवार, १ मार्च राेजी दुपारी ४:३० वाजता आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाेलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर शहरानजीक वाकी तलावातील पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत पाेलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी अहमदपूर पाेलिसांनी धाव घेत मृतदेह तलावातून बाहेर काढला. मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून, ती पटविण्याचा प्रयत्न सध्या पाेलिस करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात केले जाणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट हाेईल, असे पाेलिसांनी सांगितले.

ओळख पटविण्याचा प्रयत्न...मयत ३५ वर्षीय व्यक्तीच्या चेहऱ्यावर जखम असल्याचे आढळून आले आहे. अंगात काळ्या रंगाची अंडरवेअर आहे. पाेलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक माहितीसाठी अहमदपूर ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी केले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर