शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Latur: लातुरात शाळकरी मुलाची चाैथ्या मजल्यावरुन उडी

By राजकुमार जोंधळे | Updated: May 20, 2024 23:04 IST

Latur: लातूर शहरातील उद्याेगभवन परिसरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

- राजकुमार जाेंधळेलातूर - शहरातील उद्याेगभवन परिसरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, चाकूर तालुक्यातील गांजूर येथील रहिवासी असलेल्या कुटुंबाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी लातुरात भाड्याने घर घेवून ठेवले हाेते. दरम्यान, त्याला खासगी शिकवणीही लावली हाेती. साेमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उद्याेग भवन परिसरातील एका इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन शाळकरी मुलाने उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक दिलीप सागर, सहायक पाेलिस निरीक्षक विशाल शहाणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केल्यानंतर त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीवरुन साेमवारी रात्री अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

एकुलता एक मुलगा; शिक्षणासाठी लातुरात मयत मुलाचे वडील हे शेतकरी असून, त्यांना एक मुलगा आणि दाेन मुली आहेत, अशी माहिती पाेलिसांनी दिली. आपला मुलगा डाॅक्टर व्हावा, यासाठी त्यांनी लातुरात भाड्याने घर घेवून वास्तव्य केले हाेते. दरम्यान, त्याला फाउंडेशन काेर्ससाठी शिकवणीही लावली हाेती. ताे नेहमीप्रमाणे साेमवारी सकाळी घरातून बाहेर पडला अन् एका इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत स्वत:ला संपविले, असे सहायक पाेलिस निरीक्षक विशाल शहाणे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर