शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात एकाच रात्री बंद घरे फोडली; सात लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

By राजकुमार जोंधळे | Updated: November 12, 2022 18:14 IST

घरफाेडीचे सत्र सुरूच : उदगीरातही चाेरट्यांनी घर फाेडले

लातूर : शहरासह उदगीरमध्येही चाेरट्यांनी बंद घरे फाेडून साेन्याचे दागिने असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना एकाच रात्री घडली आहे. याबाबत लातूर येथे एमआयडीसी आणि उदगीर पाेलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लातूर शहरात बंद घरफाेड्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. हे घरफाेड्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विकासनगर भागात वास्तव्याला असलेले दाेघे जण पुण्याला गेले हाेते. दरम्यान, इकडे चाेरट्यांनी त्यांच्या बंद घरावर नजर ठेवून ते फाेडले. कपाटामध्ये ठेवलेले ३४ ताेळे वजनाचे दागिने (किंमत ६ लाख ९६ हजार रुपये) लंपास केले. एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विकासनगर येथील वसंत एकनाथ गायकवाड (रा. जांब बुृ. ता. मुखेड, जि. नांदेड) हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले हाेते. दरम्यान, बंद असलेले घर फाेडून चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटामध्ये ठेवण्यात आलेले ३० ताेळे वजनाचे साेन्याचे दागिने आणि त्यांच्या शेजारी असलेल्या घरातील ६९ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ९६ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफाेड्या थांबता थांबेनात...दिवाळीपूर्वी लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर घरफाेडी, चाेरीच्या घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या आयकर विभागाचे अधिकारी आहाेत, अशी बतावणी करून दहा लाखांची राेकड पळविली. शिवाय, धमकावत, दिशाभूल करत हातातील माेबाइल हिसकावून पळ काढण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. दरम्यान, यातील काही आराेपींना पाेलिसांनी अटक केली आहे.

उदगीरातही दीड लाखाची घरफाेडी...उदगीर शहरातील फुले नगरात घर फाेडून जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादी तेजाबाई व्यंकटराव जाधव (रा. फुले नगर, उदगीर) यांचे बंद घर फाेडून, कपाटाची माेडताेड करून राेख ७० हजार आणि दागिने असा एकूण १ लाख ५१ हजार ४० रुपयांचा ऐवज पळविला आहे. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर