शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ५२ लाखांचा गुटखा पकडला

By राजकुमार जोंधळे | Updated: March 6, 2024 20:37 IST

एकाला अटक : औराद पोलिसांची कारवाई.

 लातूर  : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीत कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने लाखाे रुपयांचा गुटखा आणण्यात येणारे वाहन औराद शहाजानी ठाण्याच्या पाेलिस पथकाने बुधवारी पकडले. यावेळी तब्बल ३७ लाखांचा गुटखा, टेम्पाे वाहन असा एकूण ५२ लाखांचा मुद्देमालासह एकाला अटक केली आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. बुधवारी कर्नाटकातून महाराष्ट्रात चाेरट्या मार्गाने आणण्यात येणारा गुटखा वाहन तपासणीमध्ये पाेलिसांच्या हाती लागला. टेम्पाेची झाडाझडती घेतली असता सुगंधीत सुपारी, पावडर असा मुद्देमाल आढळून आला. यावेळी अब्दुल ताैसीफ (रा. आदिलाबाद, तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातून गुटखा १४० बॅग चाेरट्या मार्गाने ताे महाराष्ट्रात आणत हाेता. यावेळी गुटखा आणि टेम्पाेसह एकूण ५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई औराद शहाजानी ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक विठ्ठल दूरपडे, पाेलिस उपनिरीक्षक गाेपाळ शिंदे, कर्मचारी माेसीनअली शेख, प्रणव काळे, भाले, अंतरेड्डी यांच्यासह हाेमगार्डच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूर