कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण झाले. उद्घाटन निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संजय कांबळे होते. यावेळी आ. बाबासाहेब पाटील, बाबासाहेब कांबळे, धनंजय जाधव, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, दिगांबर गायकवाड, बाबासाहेब वाघमारे, मारोती कांबळे, डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, अशोक सोनकांबळे, एम.एन. क्षीरसागर, राहुल तलवार, संजय माळी, शिवाजी गायकवाड, सखाराम कांबळे, ईब्राहिम शेख, जुबेर शेख आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, शेख बाबू, सुजित गायकवाड, गणेश मदने, शुभम वाघंबर, आदित्य वाघंबर, शेख कलिम, माधव बनसोडे, बाळू गुळवे, अजय बनसोडे, सिध्दार्थ वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुजित गायकवाड यांनी केले. आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले.
अहमदपूर येथे तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST