शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह पाच लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: June 11, 2025 21:52 IST

लातुरात गुन्हा : ‘स्थागुशा’च्या पथकाची कारवाई

राजकुमार जाेंधळे

लातूर : वाहनासह चार लाख ४५ हजारांचा ११.७ किलो गांजा स्थागुशाच्या पथकाने सायंकाळी ५ वाजता जप्त केला. यावेळी दाेघा महिलांसह एका युवकाला अटक केली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात तिघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. रेणापूर नाका येथील बसस्थानक परिसरात दोन महिला आणि पुरुष ऑटोत बसून गांजाची चोरट्या मार्गाने विक्री करीत आहेत. या माहितीच्या आधारे पाेलिसांनी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा मारला. येथे दोन महिलांसह एक पुरुष ऑटोत बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेत कसून चाैकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे गोपाळ बालाजी डावखरे (२७), मयुरी शंकर वाघमारे (२०, दाेघेही रा. सारोळा रोड, लातूर) आणि राधाबाई आश्रुबा गायकवाड (६०, रा. भीमनगर, परभणी), असे सांगितले. यांना ताब्यात घेत ऑटोची झाडाझडती घेतली असता, एका पोत्यात बी-मिश्रित गांजा आढळून आला. त्याचे वजन ११ किलो ७०० ग्रॅम (किंमत दोन लाख ३४ हजार) आहे. याबाबत दोघा महिलांसह एक पुरुषाविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी ऑटो, दोन मोबाइल आणि गांजा, असा चार लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, नितीन कठारे, राहुल कांबळे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, सचिन धारेकर, बंडू निटुरे, संतोष देवडे, कुंभार, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.फाेटाे फाईल नेम : ११०६ लातूर ०२

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी