शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विजयकुमार घाडगे-पाटील मारहाण प्रकरणी लातूरमधून आणखी चाैघांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: July 22, 2025 21:09 IST

Latur Crime News: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंगळवारी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी आणखी चाैघांना अटक केली. अटक केलेल्या एकूण आराेपींची संख्या सहा झाली आहे. अद्याप पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.

- राजकुमार जाेंधळेलातूर - छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंगळवारी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी आणखी चाैघांना अटक केली. अटक केलेल्या एकूण आराेपींची संख्या सहा झाली आहे. अद्याप पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समाेर आल्यानंतर रविवारी लातुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाऊन छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नाेंदवला. यावेळी त्यांनी तटकरे यांच्यासमाेर पत्ते टाकले. या प्रकाराने संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील व कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात साेमवारी पहाटे सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविराेधात गुन्हा दाखल केला असून, यातील लाला सुरवसे आणि अभिजित सगरे पाटील यांना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. तर, अमित क्षीरसागर, राजू बरगे, सिद्दीकी मुल्ला आणि वसिम मुल्ला यांना मंगळवारी अटक केली आहे.

अन्य पाच जणांचा पाेलिसांकडून शाेधछावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणात एकूण ११ जणांविराेधात गुन्हा दाखल असून, आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाच जणांचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.- संताेष पाटील, पाेलिस निरीक्षक, लातूर

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर