शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील विषबाधा प्रकरण : सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:10 IST

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

लातूर : जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडीतून विषबाधा झालेल्या १४१ पैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुवारी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली़

मंगरुळ येथील जिल्हा परिषद शाळेतील १४१ विद्यार्थ्यांना बुधवारी खिचडीतून विषबाधा झाली होती़ या विद्यार्थ्यांना वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते़ त्यातील १० विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होती़ बुधवारी त्यातील चौघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली तर पुजा बालाजी भाले, सय्यद मोहम्मद वहाब, अफ्रोज बशिर सय्यद, अन्वर मुस्तफा पटेल, साबेर खादर पठाण, सोनी खादर पठाण या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे़

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरुवारी मंगरुळ येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन चौकशी केली़ तसेच अन्नधान्य, स्वच्छतेची पाहणी केली़ यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच यांची बैठक घेऊन सूचना केल्या़ पुन्हा अशी घटना घडल्यास निलंबनाची कार्यवाही करुन गुन्हे दाखल केले जातील, असेही ते म्हणाले़ त्यानंतर वाढवणा (बु़) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन चौकशी केली़ तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले़

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर पटणे, तहसीलदार शिवनंदा लंगडापुरे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते संतोष तिडके, गटविकास अधिकारी जे.डी. गौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पवार, मंडळ अधिकारी व्ही.एन. नागलगावे, सरपंच महेताब बेग, पाशा पटेल, अजम पटेल, विस्तार अधिकारी उत्तम केंद्रे, उपसरपंच संगम आष्टूरे, लक्ष्मीकांत मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ़ वर्षा कानवटे यांची उपस्थिती होती़ 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाLatur z pलातूर जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी