शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आधी मतदान, नंतर चारधाम! मतदान करूनच बसेस यात्रेला धावणार

By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2024 01:31 IST

लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी ...

लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी निघणाऱ्या यात्रेकरुंनी आधी मतदान करू, मगच चारधाम करू असे सांगितले. त्यामुळे यात्रा कंपनीला नियाेजन पुढे ढकलावे लागले.

लातूर लाेकसभेसाठी ७ मे राेजी मतदान हाेणार आहे. मतदानाची तारीख जाहीर हाेण्यापूर्वीच लातूर येथील एका यात्रा कंपनीने नेहमीप्रमाणे २ मे राेजी चारधामसाठी बसेस साेडण्याचे नियाेजन केले हाेते. त्यासाठी १०५ जणांनी तीन बसेससाठी प्रवास शुल्क भरले हाेते. शाळांना उन्हाळी सुटी लागली आणि २ मे पर्यंत मतदानही हाेऊन जाईल, या अपेक्षेने चारधामची यात्रा निश्चित करण्यात आली हाेती. मात्र, मतदानाची तारीख ७ मे राेजी जाहीर झाल्यानंतर चारधाम यात्रा करणाऱ्या बहुतेकांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रशासन आणि काही जागरूक यात्रेकरुंनी मतदानासाठी सर्वांचेच मन वळविले आणि मतदान करूनच चारधाम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

मतदान राष्ट्रीय कर्तव्य...यात्रा कंपनीचे श्रीराम बेंडके म्हणाले, प्रशासनाचे आवाहन आणि यात्रेकरुंच्या मागणीनुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. कंपनीलाही मतदान करणे प्रथम कर्तव्य असल्याची जाणीव असल्याने तत्पर निर्णय घेतला.

प्रत्येकाने मतदान करावे...यात्रेकरू माेहन झुंजे पाटील म्हणाले, आम्ही १०५ जण यात्रेसाठी जसे निघालाे आहाेत, तसे अनेक कंपन्या चारधामचे नियाेजन करतात. तसेच अनेकांच्या सहलीचे नियाेजन असते. परंतु, मतदान करणे आपले कर्तव्य असल्याने, सर्वांनीच सहली, धार्मिक यात्रांचे वेळापत्रक एका दिवसासाठी बदलावे अथवा मतदान करून निघावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान