शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आजारास कंटाळून उपप्राचार्यांची शाळेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:59 IST

शहरातील श्रीराम विद्यालयाचे उपप्राचार्य निवृत्ती तुळशीराम उगीले यांनी शाळेतच गळफास घेवून सकाळी आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

रेणापूर (लातूर):  शहरातील श्रीराम विद्यालयाचे उपप्राचार्य निवृत्ती तुळशीराम उगीले यांनी शाळेतच गळफास घेवून सकाळी आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे़ 

रेणापूर शहरातील श्रीराम विद्यालयात निवृत्ती तुळशीराम  उगीले (वय ५५ रा़ रेणापूर) हे अनेक वर्षांपासून क्रीडा शिक्षक म्हणून  कार्यरत होते़ सध्या ते उपप्राचार्य म्हणून काम पाहत होते. आज सकाळी साडेआठ वाजता शाळेत आले होते. शिपायास बोलावून ग्रंथालयातील रूममध्ये गेले. त्यानंतर त्यांनी ग्रंथालयातच गळफास घेतला. 

हा प्रकार शिपायाच्या लक्षात आल्यानंतर त्याने लागलीच उगिले यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. उगिले यांना यानंतर रूग्णालयात दाखल केले असता डॉ़ तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. बीट अमलदार अशोक चौगुले यांनी ग्रामीण रूग्णालयात पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली.

घटनास्थळी सापडली चिठ्ठीग्रंथालयात आत्महत्या केलेल्या ठिकाणी उगीले यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. यात त्यांनी, 'माझ्या आजारपणामुळे कंटाळून जीवन संपवत आहे़ योगेश, निलेश आईची काळजी घ्या़ माझ्या ह्या वाईट कृत्यास कोणासही जबाबदार धरू नये.' असे नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रlaturलातूरTeacherशिक्षक