शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले; व्यायाम करणाऱ्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 17:17 IST

लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला

रेणापूर (जि. लातूर) : पाेलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने उडविल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारस रेणापूर परिसरात घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या घटनेने मयत तरुण बिभीषण बाबुराव भाेसले याचे पाेलीस हाेण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले आहे.

पाेलिसांनी सांगितले, रेणापूर येथील ओमनगर येथे वास्तव्याला असलेला तरुण बिभीषण बाबुराव भाेसले (३०) हा गेल्या काही महिन्यांपासून पाेलीस भरतीची तयारी करत हाेता. दरम्यान, ताे शनिवारी पहाटेच्या सुमारास लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर मैदानी, शाररीक तयारी करत हाेता. नेहमीप्रमाणे ताे घरातून धावत लातूर-अंबाजाेगाई महामार्गावर नेहरु नगरनजीक एका हाॅटेलजवळ आला असता, पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बिभीषण भाेलसे यास अज्ञात वाहनाने जाेराची धडक दिली. या अपघातात डाेक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अधिक तपास रेणापूर पाेलीस करीत आहेत.

अर्ध्यावर राहिले स्वप्न...बिभीषण भाेसले हा गेल्या काही महिन्यांपासून नियमित पाेलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून मैदानी चाचणीसाठी मेहनत करत हाेता. दरराेज पहाटे आणि सांयकाळच्या सुमारास सराव करत हाेता. दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास ताे धावत असताना, भरधाव वाहनाने त्याला उडविले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिभीषणचा जागची मृत्यू झाला. घटनास्थळी रेणापूर पाेलिसांनी भेट देवून पाहणी केली आहे. या अपघाताने बिभीषणचा अर्ध्यावरतीच डाव माेडला आहे. या घटनेने रेणापूर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरDeathमृत्यू