अध्यक्षस्थानी उदगीर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी.व्ही. पाटील होते. यावेळी दिवाणी न्या. (वरिष्ठ स्तर) डी.एम. झाटे, दिवाणी न्या. (कनिष्ठ स्तर) आर. व्ही. राऊत होते.
येथील वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा संविधान सन्मान विधिज्ञ समितीचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर काळे यांनी जिल्हा वकील मंडळाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र व गोवा विधिज्ञ परिषदेचे सदस्य ॲड. अण्णाराव पाटील यांच्या वैयक्तिक सहकार्याने ही मदत देण्यात आली.
यावेळी वकील संघाचे सदस्य ॲड. बी.एस. कांबळे, ॲड. नाजीम पटेल, ॲड. एस.व्ही. मारलापले, ॲड. बी.एस. शिंदे, ॲड. पी.एम. सूर्यवंशी, ॲड. वसंत बोडके, ॲड. बेदाडे, ॲड. व्ही.एल. काळे, ॲड. जे.बी. भाले, ॲड. वाय. एम. शेख, ॲड. ई.एम. शेख, ॲड. प्रेम सांगवीकर, ॲड. एस.एस. शेल्हाळकर, ॲड. अब्दुल करीम सय्यद, ॲड. धनराज शिंदे, ॲड. अजित डोंगरे, ॲड. डॉ. श्रवणकुमार माने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड. प्रभाकर काळे यांनी केले. आभार वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बी.व्ही. पाटील यांनी मानले.
===Photopath===
290521\img-20210527-wa0019.jpg
===Caption===
उदगीर येथे गरजु वकीलांना अन्न धान्याचे कीट वाटप करण्यात आले .