शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे ढोल बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:56 IST

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

लातूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा अध्यादेश काढून त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली एसटी आरक्षणाची याचिका वेळ न लावता फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावी. मागील सरकारने धनगरांसाठी जाहीर केलेल्या आदिवासींच्या सवलती त्वरित लागू करून मंजूर केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी तसेच धनगर समाजातील मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचे कायदे करून संरक्षण देण्यात यावे, धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये  या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.

समन्वयक अनिल गोयकर, देवा गडदे, राहुल पाटील, अतिश बैकरे, अ‍ॅड. विक्रम मदने, राजू काळे, सुजित वाघे, सिद्धेश्वर करे, सोमनाथ काळे,  पप्पू सूरनर, अनिरुद्ध येचाळे, अ‍ॅड. प्रकाश काळे, अभिजीत मदने, गणेश सरवदे, रमेश सुरवसे, लालासाहेब डोलारे, अमोल घायाळ, अनिल पुजारी, दत्ता सरवदे, दिलीप गोटके यांच्यासह सकल धनगर समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती.

 

टॅग्स :reservationआरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणMarathwadaमराठवाडा