शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात शाळकरी मुलीचा मृत्यू; पाेलिस ठाण्यात नातेवाइकांचा ठिय्या

By राजकुमार जोंधळे | Updated: June 29, 2024 20:19 IST

सोलापुरात होणार पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील नांदेड रोड परिसरात शासकीय वसतिगृहात असलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात नाेंद आहे. दरम्यान, नातेवाइकांनी मृतदेहाचे पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन करावे, अशी मागणी करत शनिवारी दुपारी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. दरम्यान, आता सोलापूर जिल्हा रुग्णालयात पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे.

पोलिसांनी सांगितले, लातुरातील पूर्व भागात नांदेड रोड परिसरात असलेल्या एका मागासवर्गीय वसतिगृहात १५ वर्षीय मुलगी वास्तव्याला हाेती. दरम्यान, ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत विवेकानंद चाैक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन लातुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आले. नातेवाइकांनी शनिवारी मृतदेह ताब्यात न घेता पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेन करण्याची मागणी करत पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढत इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वातावरण निवळले.

सोलापुरातील रुग्णालयात होणार पुन्हा शवविच्छेदन...

नातेवाइकांच्या मागणीनुसार आम्ही मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम लातुरातील सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. आता सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रविवारी सकाळी इन-कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे, अशी माहिती विवेकानंद चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली.