शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus:धक्कादायक ! ‘मला कोरोना झाला’ म्हणत तरूण बसला पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 19:39 IST

लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यातील प्रकार

ठळक मुद्देपोलीस स्थानकातील संगणक आणि कॅबनची केली तोडफोड

लातूर : मला कोरोना झाला, असे म्हणत एक तरूण गुरूवारी सकाळी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात शिरला़ काही क्षण पोलीसही दचकले़ तोपर्यंत त्या तरूणाने ठाण्यातील संगणक, केबिनच्या काचा फोडल्या अन् थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीवर जाऊन बसला़ 

सदरील तरूणाचे मानसिक संतुलन ढळल्याचे पोलिसांनी सांगितले़ नेहमीप्रमाणे ठाण्यात कर्मचारी हजर होते़ त्याचवेळी अचानकपणे तरूण ठाण्यात शिरला़ पहिल्यांदा तो जोरात ओरडला़ मला कोरोना झाला आहे़, असे म्हणाला़ त्यामुळे पोलीस सावध भूमिका घेत दूर झाले़ तितक्यात त्याने मोडतोड सुरू केली़ थुंकूही लागला़ त्यामुळे पोलिसांनी निर्जंतुकीकरणाचा फवारा त्याच्या दिशेने मारला़ तोही त्याने उलथून टाकला़ कसेबसे त्याला नियंत्रणात आणून लातूरच्या सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले़

दरम्यान, त्या तरूणाविरूद्ध शासकीय कामात अडथळा केल्याचा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सध्या त्याच्यावर सर्वोपचार रूग्णालयातील मानसोपचार विभागात उपचार सुरू आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूरPoliceपोलिस