शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कार-आॅटोची धडक; दोन ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:10 IST

नळेगाव रोडवर कार आणि आॅटोत समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विश्रामगृहाच्या पलीकडे हा अपघात झाला. कारचालक फरार झाला आहे. 

 लातूर - नळेगाव रोडवर कार आणि आॅटोत समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास विश्रामगृहाच्या पलीकडे हा अपघात झाला. कारचालक फरार झाला आहे. उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील एक कुटुंबिय लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी उदगीर येथे आले  होते. कपड्यांची खरेदी करुन ते गुरुवारी रात्री ८.३० च्या दरम्यान  देवर्जनकडे जाण्यासाठी आॅटो क्रमांक एमएच २४ ई-५२४६ मध्ये बसून निघाले होते. दरम्यान, नळेगाव रोडवरील नवीन विश्रामगृहाच्या पलीकडे गेल्यानंतर समोरुन उदगीरकडे येणाºया कार क्रमांक एमएच १४ ईसी ०९८८ च्या चालकाने आॅटोला समोरून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात आॅटो चालक मधुकर सूर्यवंशी (४५, रा. फुलेनगर, उदगीर), उद्धव विश्वनाथ कांबळे (५५, रा. देवर्जन) हे दोघेजण जागीच ठार झाले. तर आॅटोमधील अनुसया निवृत्ती कांबळे (५०) गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता लातूर येथे हलविण्यात आले आहे. तसेच विश्वजीत राहुल जगताप (१० रा. लातूर), किरण बाबासाहेब दंडे (९), दिलीप गायकवाड (४८, रा. चवण हिप्परगा)  या जखमींवर उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती समजताच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोउपनि बाबासाहेब थोरे, पोउपनि अल्ताफ मुलाणी, पोउपनि ज्ञानेश्वर बसवंते यांनी घटनास्थळावर भेट दिली.

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या