शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमधील आष्टा शिवारात तरुणाचा मृतदेह आढळला; मिरची पावडर, दाेरी, राॅड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 22:23 IST

घातपाचा संशय; तिघांना घेतले ताब्यात

लातूर: तालुक्यातील आष्टा शिवारात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह साेमवारी दुपारी आढळून आला. याबाबत चाकूर पोलिसांनी तिघा संशीयीतांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हणमंत व्यंकटी येरवे (४२) असे मयताचे नावे आहे.

पाेलिसांनी सांगितले, हणमंत येरवे (रा. चाकूर) हे दुचाकीवरुन रविवारी घराबाहेर पडले. दरम्यान, त्यांचा रात्री दहापासून माेबाईल बंद असल्याचे दिसून आले, असे त्यांचे बंधू अमाेल येरवे यांनी सांगितले. हणमंत येरवे यांची दुचाकी लातूर राेड नजीकच्या एका धाब्याशेजारी पडलेली साेमवारी आढळून आली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका अनाेळखी व्यक्तीचा मृतदेह आष्टा शिवारात आढळून आल्याची माहिती मिळाली. 

चाकूर येथील सहायक पाेलीस अधीक्षक अनिकेतन कदम, पाेलीस निरीक्षक बालाजी माेहिते, दामाेदर सिरसाट, हणमंत आरदवाड, भागवत मामडगे, सुकेश केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अनाेळखी मृतदेहाची ओळख पटली, ताे हणमंत येरवे यांचा असल्याचे समाेर आले. मृतदेहा शेजारी मिरची पावडर, राॅड, दाेरी आढळून आली आहे. याबाबत पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी चाकूर पाेलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी