अध्यक्षस्थानी प्रभावती दिगांबर चौधरी होत्या. यावेळी वसुंधरा शिंगाडे, वैशाली इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. ऐश्वर्या विजयकुमार निंबाळकर, सुजाता अरुण सूर्यवंशी, सोनाली सतीश सूर्यवंशी, अर्चना अमोल चौधरी, लक्ष्मी दत्ता मिरकले, वैशाली बबन नाईकवाडे, डॉ. शितल संजीव जगदाळे, जागृती पृथ्वीराज निंबाळकर, पूजा विक्रम मिरकले, डॉ. काजल रणजित निंबाळकर, सुनीता मालवडे, ईशरातबी शाफिक सौदागर, महानंदा कांबळे, नंदनी नाडे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वितेसाठी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजित निंबाळकर, अमोल चौधरी, सतीश सूर्यवंशी, दत्ता मिरकले, अरुण सूर्यवंशी, विठ्ठल गायकवाड, अमोल सूर्यवंशी, बबन नाईकवाडे, आकाश सूर्यवंशी, किरण हुलसुरे, भागवत गायकवाड, हरी गायकवाड, आकाश सूर्यवंशी, धर्मप्रकाश निंबाळकर, अरुण सूर्यवंशी मुगावकर, अजित सूर्यवंशी, कृष्णा मुळे, आनंद गायकवाड, एकनाथ गायकवाड, डॉ. अमर निंबाळकर, पृथ्वीराज निंबाळकर, सतीश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, माधव सूर्यवंशी, विष्णू माने, लालासाहेब देशमुख, संजय इंगळे, दिगंबर पवार, नाना लिंबाळकर, बबलू सूर्यवंशी, निलेश कळशेट्टी, अतुल झरे आदींनी परिश्रम घेतले.
कॅप्शन : जागतिक महिला दिनानिमित्त निलंगा येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या वैशाली इंगळे, प्रतिभा चौधरी, वसुंधरा शिंगाडे.