शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटरला नातलगाचे नाव का सांगितले म्हणून आशा सेविकेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 18:04 IST

देवणी तालुक्यातील विळेगावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ दरम्यान, आशा स्वयंसेविकांकडून प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत़

ठळक मुद्देदेवणी तालुक्यातील विळेगावची घटना ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल

देवणी (जि. लातूर) : आमच्या नातलगाचे नाव कोविड सेंटरला का दिले, असे म्हणत आठ जण गैरकायद्याने एकत्र येऊन आशा स्वयंसेविकेस अर्वाच्च भाषेत बोलत मारहाण केल्याची घटना देवणी तालुक्यातील विळेगाव येथे घडली़ याप्रकरणी देवणी पोलिसांत शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.

देवणी तालुक्यातील विळेगावात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़ दरम्यान, आशा स्वयंसेविकांकडून प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ तेव्हा गावातील ८ जण गैरकायद्याने एकत्र आले आणि आशा स्वयंसेविका शोभा टेकाळे यांना ‘तू आमच्या नातलगाचे नाव कोविड सेंटरला का दिले’ असे म्हणत अर्वाच्च भाषेत बोलत मारहाण केली़ याप्रकरणी आशा स्वयंसेविका शोभा टेकाळे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी मनीषा सुरेश खुदमपुरे, सुरेश व्यंकट खुदमपुरे, विठ्ठल सुरेश खुदमपुरे, गणेश सुरेश खुदमपुरे, सखुबाई व्यंकट खुदमपुरे व इतर तिघांविरुध्द देवणी पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि़ रणजित काथवटे करीत आहेत़

आशा स्वयंसेविकांना त्रास...जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील व्यक्तींची दररोज आरोग्य तपासणी केली जात आहे. गावोगावी दररोज सर्वे करून आरोग्य तपासणीचे काम आशा स्वयंसेविकांकडून करवून घेतले जात आहे. गावातील एखादी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठांना दिल्यास त्याचा त्रास गावस्तरावर आशा स्वयंसेविकांना सहन करावा लागत आहे. देवणी तालुक्यात यापूर्वीही असा प्रकार घडला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर