शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

कोरोना आल्याने इतर आजारांचे रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST

२०१८ मध्ये ३ लाख ३१ हजार ८०० रुग्ण ओपीडीतून तपासले होते. ही संख्या २०१९ व २०२० पेक्षा अधिक आहे. ...

२०१८ मध्ये ३ लाख ३१ हजार ८०० रुग्ण ओपीडीतून तपासले होते. ही संख्या २०१९ व २०२० पेक्षा अधिक आहे. २०२० मध्ये ओपीडीतील संख्या घटलेली आहे. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे रुग्णालयात जाणे रुग्णांनी टाळल्याचे दिसत आहे. जी तपासणी झाली, ती कोविड रुग्णांची असल्याचे दिसते.

कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णालयात जाणे टाळले

शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये कोविड रुग्णांसाठी तपासणी कक्षासह उपचाराची सोय करण्यात आली आहे. कोरोना काळामध्ये अनेक रुग्णांनी शासकीय रुग्णालयात जाणे टाळले आहे. बहुतांश डाॅक्टर्स कोरोना रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे शासकीय रुग्णालयात नकोरे बाबा असा सूर रुग्णांचा होता. त्यामुळे ही ओपीडी कमी झाली असावी. आता नाॅन कोविड रुग्णांच्या ओपीडीमध्ये वाढ झाली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संतोषकुमार डोपे यांनी सांगितले.

आंतररुग्ण संख्येतही २०१८, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घट आहे. २०१८ मध्ये ५० हजार २२५ आणि २०१९ मध्ये ५० हजार १५६ रुग्ण ॲडमिट होते. तर २०२० मध्ये आंतररुग्ण संख्येत घट झाली आहे. फक्त ३७ हजार २७१ रुग्ण ॲडमिट होते.

ओपीडीमधील संख्या

२०२० २०१९ २०१८

जानेवारी ३११६८ २५६६१ ३१०५९

फेब्रुवारी २९००८ २५३१४ २७८५१

मार्च २८२४० २६१७८ २८६९९

एप्रिल ११२७४ २४१५० २४७९५

मे २०६८८ २४३२८ २७५३९

जून १३६९३ २४६८२ २५७३३

जुलै १२५५६ २९९७५ २८६०३

ऑगस्ट ११०७७ २७९५२ २७९४१

सप्टेंबर १२९२६ २६३३४ २८४०९

ऑक्टोबर ११२२३ २५४८३ ३०१४२

नोव्हेंबर १२७२९ ३२२२९ २४१७५

डिसेंबर १७३२८ ३१४७२ २६८५४