शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापनेनंतर भाजपा नेते पुन्हा सक्रीय; मुंबईच्या दिशेने झाले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 18:06 IST

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.

लातूर : देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते पुन्हा अधिक सक्रिय झाले आहेत. पक्षादेशानुसार रविवारी दुपारी ३ वाजता भाजपची बैठक होणार आहे त्यासाठी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील मुंबईला रवाना झाले आहेत.

अत्यंत वेगाने घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वच राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार हे निश्चित मानले जात होते. त्यामुळे भाजपचे नेते व आमदार आपापल्या मतदार संघात थांबून होते. मात्र अचानकपणे शनिवारी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्याने भाजपच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यामुळे  मनपातील नाट्यमय बदलानंतर झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लातुरात थांबलेलं माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर शनिवारी सायंकाळी मुंबईला निघणार आहेत. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे मुंबईत पोहचले आहेत.

जनतेच्या विश्वासावर स्थापन झालेले सरकार जनतेचा आदेश देवाला सुद्धा माहित होता. जनतेने भाजपाला जनादेश दिला होता. हा  जनादेश आणि जनतेच्या विश्वासावर  सरकार स्थापन झाले आहे. मागच्या पाच वर्षात भाजपा सरकारने  विकासकामे हाती घेतली होती ती या नव्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले देवेंद्र फडणवीस यांचे मी लातूर जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो . हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल याची मी खात्री देतो.- संभाजी पाटील निलंगेकर, आमदार

टॅग्स :BJPभाजपाlaturलातूरsambhaji nilangekarसंभाजी निलंगेकरRanajagjitsinha Patilराणा जगजितसिंह पाटील