शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Accident: लातूर शहरात रेल्वेच्या धडकेत दाेघे जण ठार, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न

By राजकुमार जोंधळे | Updated: August 7, 2022 20:55 IST

Accident: मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

- राजकुमार जोंधळे लातूर - मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दाेन्ही घटना दाेन तासाच्या फरकाने घडल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात रविवारी आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत लातूर रेल्वेस्थानक येथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जाेराची धडक दिली. यामध्ये २५ वर्षीय तरुण ठार झला आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, ठार झालेल्या तरुणाच्या खिशात एक आधार कार्ड आढळून आले आहे. त्यावर महादेव मनाेहर काेंपले (वय २५ रा. आळंदी जि. पुणे) असे नमुद करण्यात आले आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्यासाठी एमआयडीसी पाेलिसांनी रविवारी दिवसभर प्रयत्न केले. पुणे पाेलिसांशी संपर्क साधला मात्र सायंकाळपर्यंत त्याची ओळख पटली नाही.

तर दुसऱ्या घटनेत नवीन रेणापूर नाका येथील उड्डाणपुलाखाली लातूर राेडकडून लातूर रेल्वेस्थानकाच्या दिशेने निघालेल्या रेल्वेने धडक दिल्याने एक जण ठार झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या मृताची ओळख पटली असून, मुबारक फारुख शेख (वय ३८, रा. आरजखेडा ता. रेणापूर) असे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. घटनास्थळी पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पाेलीस उपनिरीक्षक राष्ट्रपाल लाेखंडे, पाेहेकाॅ. गाेविंद बिराजदार यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत लातूर येथील शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीवरुन एमआयडीसी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास पाेलीस करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर