शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आशिवजवळ अपघात; उदगीरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा जागीच ठार

By संदीप शिंदे | Updated: January 9, 2024 12:26 IST

या अपघातात कारमधील अन्य दाेघे किरकोळ जखमी झाले आहेत.

- शिवशंकर बोपचंडेबेलकुंंड (लातूर) : औसा तालुक्यातील आशिव पाटीजवळ झालेल्या कार अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील अन्य दाेघे किरकोळ जखमी झाले आहेत.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिव पाटी येथे परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्यावेळी सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटूरे हे एमएच २४ एएस १६०० या क्रमाकांच्या कारने येत होते. दरम्यान, या कारची टेम्पाेला पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात प्रसाद निटूरे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्यांच्यासोबतचे अन्य दोघे किरकोळ जखमी आहेत. महामार्गावरील काहींनी तात्काळ जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रसाद निटूरे यांचे रुग्णालयात येईपर्यंत निधन झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Accidentअपघात