शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Accident: लातूर-बार्शी मार्गावर अवजड वाहन उलटले! ट्रकचे नुकसान, अपघाताच्या घटनात वाढ 

By राजकुमार जोंधळे | Updated: September 19, 2022 08:33 IST

Accident: काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला ट्रक लातूर-बार्शी महामार्गावरील बाेरगाव काळे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास उलटल्याची घटना घडली.

- राजकुमार जोंधळे लातूर : काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला ट्रक लातूर-बार्शी महामार्गावरील बाेरगाव काळे परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. यामध्ये ट्रकचे माेठे नुकसान झाले आहे. लातूर येथून मुरुडच्या दिशने रविवारी सायंकाळी काेंबड्याचे खाद्य घेवून निघालेला टक बाेरगाव काळे चाैकामध्ये अचानक उलटला. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र, माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, रस्त्यालगत ट्रकमधील काेंबड्याच्या खाद्याचे पाेते पडलेले हाेते. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नाेंद संबंधित पाेलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. हा ट्रक कसा उलटला, याचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान, रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यामुळेही वाहनांचे अपघात हाेत असल्याचे चालकांनी सांगितले. 

'ब्लॅक स्पॉट' दूर करण्याची गरज...लातूर ते मुरुड महामार्गावर अनेक ठिकाणी माेठ-माेठे खड्डे पडले आहेत. अचानकपणे खड्ड्यात अवजड वाहन गेल्यानंतर चालकाला त्या वाहनाचा ताेल सांभाळणे अवघड जाते. अशावेळी वाहन उलटण्याच्या घटना घडत असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या मार्गावरील ब्लॅक स्पाॅट दूर करण्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्याची गरज असल्याचेही वाहन चालकांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर