शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत झाला तरुणाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: September 17, 2022 18:44 IST

लातुरातील घटनेत चार जणांविराेधात खुनाचा गुन्हा 

लातूर : पैशाच्या आणि माेटारसायकलच्या कारणावरुन करण्यात आलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लातुरातील सुशिला देवी नगरात १५ सप्टेंबर राेजी घडली. याबाबत शिवाजीनर पाेलीस ठाण्यात चार जणांविराेधात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी सुनिता हरी साळुंके (वय ५२ रा. साेनखेड ता. निलंगा ह.मु. डिपी राेड, आंबेडकर चाैक, औंध पुणे) यांचा मुलगा किशाेर (वय ३६) लातुरातील सुशिलादेवी नगर येथील आपल्या पाहुण्याच्या घराकडे आला हाेता. दरम्यान, पांडुरंग महादेव जाधव, सिद्धेश्वर जाधव, राहुल जाधव याच्यासह अन्य एकाने संगणमत करुन पैशाच्या कारणावरुन, माेटारसायकलच्या कारणावरुन झटापट झाली. शिवाय गळा दाबून, डाेक्यात मुका मार मारुन गंभीर जखमी केले. यामध्ये मुलगा किशाेर याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात चार जणांविराेधात गुरनं. ३९२ / २०२२ कलम ३०२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

आत्या-मामाच्या मुलात झाला वाद...पुण्यात वास्तव्याला असलेला आत्याचा मुलगा किशाेर हा लातुरात राहणाऱ्या मामाच्या मुलाकडे आला हाेता. दरम्यान, ताे माेटारसायकल घेवून घराबाहेर पडला. पुन्हा ताे घरी परतल्यानंतर त्याच्यासाेबत मामाच्या मुलांनी वाद घातला. याच वादातून आत्या-मामाच्या मुलामध्ये बाचाबाची हाेवून हाणामारी झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, असे मयताच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर