शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक

By राजकुमार जोंधळे | Updated: October 30, 2023 05:46 IST

माेठे नुकसान झाल्याचा अंदाज, आगीचे कारण अस्पष्ट

राजकुमार जाेंधळे, लातूर : शहरातील कापड लाइन परिसरातील एका तीन मजली कापड दुकानाला रविवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. यामध्ये या आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झाला असून, माेठे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटाेक्यात आणली. ही आग कशी लागली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

लातूर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगाेलाई परिसरात कापड लाइनमध्ये पूनम मॅचिंग क्लाॅथ सेंटरला रविवारी रात्री अचानक आग लागली. तीन मजली असलेल्या दुकानाच्या वरच्या मजल्यावरून आगीला सुरुवात झाली हाेती. दरम्यान, आग लागल्यानंतर या भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. यावेळी दुकानातील सर्व कर्मचारी बाहेर पडले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, माेठ्या प्रमाणावर दुकानातील माल जळून खाक झाला आहे.

घटनास्थळी दाेन अग्निशमन गाड्या...

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दाेन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अरुंद रस्त्यामुळे या गाड्यांना यायला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. काही वेळामध्ये जवानांनी ही आग आटाेक्यात आणली. यावेळी बघ्यांची माेठ्या प्रमाणावर गर्दी जमली हाेती.

टॅग्स :laturलातूरfireआग