शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२०० निक्षय मित्र झाले अन्नदाता; क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वितरण

By हरी मोकाशे | Updated: March 4, 2024 18:52 IST

क्षयरुग्णांना मोफत औषधींबरोबर आता पोषक आहार देण्यात येत आहे.

लातूर : क्षयरुग्णांना शासनाकडून औषधी मिळत असली तरी प्रथिनेयुक्त आहारही महत्त्वाचा आहे. तो उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने अन्नदाता उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० निक्षय मित्र झाले असून त्यांनी दिलेल्या आहाराच्या किटचे सोमवारी वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, लघुपाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, बांधकामचे प्रभारी कार्यकारी अभियंता अभय देशपांडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एन. तांबारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत, नरेगाचे सहा. गटविकास अधिकारी संताजी माने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डीएचओ डॉ. एच.व्ही. वडगावे यांनी केले.

क्षयरुग्णांना नेहमी मदत करु...सीईओ अनमोल सागर म्हणाले, क्षयरुग्णांना मोफत औषधींबरोबर आता पोषक आहार देण्यात येत आहे. त्यामुळे क्षयरुग्णांना आजारावर मात करणे सोपे होईल. तसेच या रुग्णांना नेहमी मदत करण्यात येईल. अन्नदाता उपक्रमात अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर नागरिक, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तर डेप्युटी सीईओ नितीन दाताळ म्हणाले, सर्व अधिकारी व कर्मचारी नियमित काम करतात. या उपक्रमामुळे आपल्यासह कुटुंबियांकडून रुग्णांना मदत करता आली. यापुढेही मदत केली जाईल, असे सांगितले.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य