शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रथमच झाल्या मुलाखती, जिह्यातील १९ शिक्षकांची निवड

By संदीप शिंदे | Updated: September 3, 2022 16:44 IST

जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या संकल्पेनेतून प्रथमच मुलाखती

लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने १९ आदर्श शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक मधील आरती कांबळे लातूर, नयूम सय्यद औसा, विठ्ठल चांभारगे निलंगा, संतोष सुतार शिरुर अनंतपाळ, जनार्दन जाधव उदगीर, सूर्यकांत बोईनवाड अहमदपुर, धोंडीबा पवार जळकोट, दत्तात्रय इगे रेणापूर, चाकूर तालुक्यातील देविदास माने यांची तर माध्यमिक मधून सुरेंद्र चौहान देवणी, नागनाथ कदम अहमदपूर, वर्षाराणी शेरे निलंगा, आरती मलशेटवार उदगीर, माधव वाघमारे जळकोट, नितीन माशाळकर चाकूर, गोकुळ देवर्षे रेणापूर, माधुरी भुरे औसा तर दिव्यांग शिक्षकांमधून निलंगा तालुक्यातील शिवाजी जाधव यांची निवड झाली.

पुरस्कारासाठी यंदा प्रथमच मुलाखती...मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या संकल्पनेतून शिक्षक पुरस्कारासाठी यंदा प्रथमच मुलाखती घेण्यात आल्या. त्यानुसार पुरस्काराचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. शुक्रवारी या प्रस्तावांना मंजूर मिळाली असल्याचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले.

डॉ. जनार्दन वाघमारे यांना पुरस्कार...जिल्हा परिषदेच्या वतीने २०२१-२२ या वर्षाचा डॉ. देवींसिंह चौहान राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांना जाहीर करण्यात आला आहे.

 

टॅग्स :laturलातूरTeacherशिक्षकLatur z pलातूर जिल्हा परिषद