लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिल्ह्यात ११० केंद्रांवर बारावी परीक्षेचे आयोजन, ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट - Marathi News | 12th examination conducted at 110 centers in the district, 64 thousand students entered | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात ११० केंद्रांवर बारावी परीक्षेचे आयोजन, ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट

माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची सर्व तयारी केली आहे. ...

सांडपाणी मिळवून देणार वर्षभरात १५ कोटी, प्रक्रियाकृत सांडपाण्याच्या वापरातून उत्पन्न - Marathi News | 15 crores per annum to generate sewage, income from the use of treated sewage | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सांडपाणी मिळवून देणार वर्षभरात १५ कोटी, प्रक्रियाकृत सांडपाण्याच्या वापरातून उत्पन्न

केंद्र शासन पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचे एकूण २९ प्रकल्प प्रस्तावित आहेत. ...

महापेसह नेरूळच्या एल अँड टी ब्रीजखाली क्रीडा सुविधा, दोन नवे कुस्ती आखाडे बांधणार - Marathi News | Sports facility, two new wrestling arenas to be built under L&T Bridge, Nerul with Mahapay | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापेसह नेरूळच्या एल अँड टी ब्रीजखाली क्रीडा सुविधा, दोन नवे कुस्ती आखाडे बांधणार

खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणार ...

शहरात चायनीजचे पेव, मद्यपानालाही मुभा; पहाटेपर्यंत रंगत आहेत दारूच्या पार्ट्या  - Marathi News | Chinese restaurants in the city, drinking is also allowed; Alcoholic parties are going on till dawn | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात चायनीजचे पेव, मद्यपानालाही मुभा; पहाटेपर्यंत रंगत आहेत दारूच्या पार्ट्या 

शहरात अनधिकृत चायनीज सेंटरचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. पहाटेपर्यंत चालणाऱ्या या चायनीज सेंटरच्या ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रंगत आहेत. ...

महापालिकेचे आरोग्य होणार सदृढ, अर्थसंकल्पात मॅमोग्राफीसह अद्यावत सुविधांवर भर - Marathi News | Municipal health to be strengthened, emphasis on updated facilities including mammography in the budget | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेचे आरोग्य होणार सदृढ, अर्थसंकल्पात मॅमोग्राफीसह अद्यावत सुविधांवर भर

२०२४-२५ च्या मूळ अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर ५.२३ टक्के अर्थात १४३ कोटी ९९ लाख रुपय खर्च करण्यात येणार आहेत. ...

कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले - Marathi News | deputy executive engineer caught taking bribe in koregaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

गुन्हा दाखल : महावितरण कंपनीतील लाचखोरीचा पर्दाफाश ...

गंभीर गुन्ह्याची नोंद, महिलेसह तिघे दोन वर्षे जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | record of serious crime banishment of three from the district for two years including the woman | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गंभीर गुन्ह्याची नोंद, महिलेसह तिघे दोन वर्षे जिल्ह्यातून हद्दपार

सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...

‘स्वारी’ लिहून परीक्षेच्या पूर्वसंध्येला ‘अनिशा’ची एक्झिट - Marathi News | anisha ends life on the eve of the exam by writing sorry | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘स्वारी’ लिहून परीक्षेच्या पूर्वसंध्येला ‘अनिशा’ची एक्झिट

सुमित्रानगर तुकुम येथील घटना ...

विराट-अनुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय' ... या नावाचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या - Marathi News | meaning of Akaay word name of Baby boy Virat Kohli Anushka Sharma Social Media Instagram Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्काने मुलाचं नाव ठेवलं 'अकाय' ... या नावाचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या

विराट-अनुष्का १५ फेब्रुवारीला दुसऱ्यांदा आई-बाबा झाले ...