लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाची, फळांची अन् हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी होणार - Marathi News | There will be inspection of food fruits and hotel food provided to the Varkari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नाची, फळांची अन् हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी होणार

अन्नाची व फळांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. ...

“दूध उत्पादकांना दर वाढवून द्या, तेलंगणप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole criticized bjp and state govt over farmers issues loan waiver and increase milk rates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दूध उत्पादकांना दर वाढवून द्या, तेलंगणप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या”: नाना पटोले

Congress Nana Patole News: भाजपा सरकार शेतकरीविरोधी असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. ...

Kolhapur: ‘बिद्री’ची चौकशी हे प्रकाश आबीटकर यांचेच पाप, के. पी. पाटील यांचा आरोप  - Marathi News | The investigation of Bidri factory is the sin of MLA Prakash Abitkar, K. P. Patil allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘बिद्री’ची चौकशी हे प्रकाश आबीटकर यांचेच पाप, के. पी. पाटील यांचा आरोप 

'आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही, जनताच हिशेब चुकता करेल' ...

आर्द्राची दमदार हजेरी; राज्यात १० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस - Marathi News | Maharashtra strong presence of moisture Heavy rain in the state till August 10 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आर्द्राची दमदार हजेरी; राज्यात १० ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस

पंचांगानुसार दिवाळीतही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न  - Marathi News | Vandalism of vehicles by minors for reels in Wakad, attempt to rob one under threat  | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडमध्ये रिल्ससाठी अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड, एकाला धमकी देत लुटण्याचाही प्रयत्न

वाकड येथील लोंढे वस्तीतील गणेश नगरमध्ये सोमवारी (दि. २४) रात्री सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे वाकड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला.... ...

महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा - Marathi News | in dombivli prevent leakage electricity in welfare circle of mahavitaran says new chief engineer chandramani mishra | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या कल्याण परिमंडळामध्ये होणारी विजगळती रोखणार; चंद्रमणि मिश्रा

महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंता पदी त्यांची नियुक्ती. ...

धावत्या दुचाकीवरील महिलेचे १८ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | Amravati Mangalsutra weighing 18 grams was seized from a woman on a running bike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धावत्या दुचाकीवरील महिलेचे १८ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; जुना बायपास मार्गावरील घटना ...

प्रलंबित वेतनवाढ करारासाठी महावितरणचे अभियंते रस्त्यावर; ९ जुलैपासून बेमुदत संपाचा दिला इशारा - Marathi News | Solapur Mahadistrivan engineers on the streets over pending wage hike deal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रलंबित वेतनवाढ करारासाठी महावितरणचे अभियंते रस्त्यावर; ९ जुलैपासून बेमुदत संपाचा दिला इशारा

लाक्षणिक संपानंतर निर्णय न झाल्यास ९ जुलै २०२४ पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा ...

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना आता थेट मृत्यूदंड! जम्मू-काश्मीर पोलिसांकडून कठोर पाऊल - Marathi News | JK Police is preparing to apply Enemy Agents Act on those helping terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना आता थेट मृत्यूदंड! जम्मू-काश्मीर पोलिसांकडून कठोर पाऊल

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात जम्मू काश्मीर पोलीस आता कठोर पावलं उचलणार आहे. ...