शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

CoronaVirus Kolhapur : जि.प.अध्यक्ष बजरंग पाटील पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 19:29 IST

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजि.प.अध्यक्ष बजरंग पाटील पॉझिटिव्हउपचारासाठी रुग्णालयात दाखल

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळातही अध्यक्ष पाटील हे सातत्याने जिल्हा परिषदेत येत होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या आठवड्यात झालेल्या बैठकीलाही उपस्थिती दर्शवली होती. शुक्रवारी जिल्हा परिषदेत झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीलाही ते उपस्थित होते.

सुरुवातीला त्यांचा अँटिजन चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र आरटीपीसीआरचा अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांना त्रास नसला तरी त्यांचे वय ७४ असल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना आणि अध्यक्ष शाखेतील कर्मचाऱ्यांना अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर