शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

झेंडू २00, शेवंती ३00 रुपये किलो, फूल बाजार तेजीत : खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:07 IST

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली.

ठळक मुद्देझेंडू २00, शेवंती ३00 रुपये किलोफूल बाजार तेजीत : खरेदीसाठी गर्दी

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुले खरेदी करण्यासाठी गेलेल्यांना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. झेंडू २00 रुपये, तर शेवंती ३00 ते ३५0 रुपये, निशिगंध ५00 ते ६00 रुपये किलो अशा उच्चांकी दराने खरेदी करावी लागली. तीच परिस्थिती केवड्यासह अन्य फुलांचीही होती. दरात प्रचंड वाढ झाल्याने किलोऐवजी पावशेरवर समाधान मानून प्लास्टिकसह आर्टिफिशीयल फुलांच्या खरेदीकडे बऱ्याच जणांंनी पावले वळवली.महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्यांमध्ये फूल शेतीचाही समावेश आहे. १0 दिवसांहून अधिक काळ महापूर राहिल्याने फूल पीक कुजून गेले आहे. माळरानावरील पीक अतिवृष्टीने खराब झाले आहे. यामुळे गणपती सणात फुलांची टंचाई जाणवणार हे अपेक्षितच होते. मार्केटमध्येही फुलांची आवक कमी झाली आहे; त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांनी दरातही चार पटीने वाढ केल्याचे दिसत आहे.महालक्ष्मी मंदिर परिसरात जोतिबा मार्गावरील फूल व्यापाऱ्यांकडे फुलांची आवक बऱ्यापैकी होती. तेथे सर्वच फुले ६0 ते १५0 रुपये पावशेर अशीच विकली जात होती. निशिगंध तर फारच दुर्मीळ होता. केवडा १५0 रुपयांप्रमाणे होता. पूजा व सजावटीसाठी फुलांची आवश्यकता असल्याने ग्राहक फुले खरेदीत घासाघीस करताना दिसत होते. पूजेसाठी थोडी फुले घेऊन सजावटीसाठी मात्र आर्टीफिशीयल फुले घेण्यास प्राधान्य देत होते. 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर