शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पबजीमुळे तरुण अत्यवस्थ,

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 21:42 IST

- एकनाथ पाटील कोल्हापूर - मोबाईलवरील पबजी गेमचा खेळ महाविद्यालयीन तरुणाच्या जिवावर बेतण्याचा प्रयत्न झाला. इंद्रजित बजरंग कोळी (वय ...

- एकनाथ पाटील कोल्हापूर - मोबाईलवरील पबजी गेमचा खेळ महाविद्यालयीन तरुणाच्या जिवावर बेतण्याचा प्रयत्न झाला. इंद्रजित बजरंग कोळी (वय २०, रा. पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. तो प्रचंड मानसिक तणावाखाली असून त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु तो काही तासातचं तेथून घरी निघून गेला. तो रुग्णालयात दाखल झालेला व्हिडीओ शनिवारी दिवसभर वॉटसॅअप, सोशल मिडीयावर फिरल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. अधिक माहिती अशी, इंद्रजित कोळी हा  महाविद्यालयीन शिक्षण घेतो. काही महिन्यापासून तो कोणाशी जास्त बोलत नव्हता. एकटाच बंद खोलीत बसून राहत असे. अचानक आरडाओरड करु लागल्याने त्याच्या आई-वडीलांनी त्याला शुक्रवारी (दि. १३) सीपीआरमध्ये उपचारासाठी आनले. येथील अपघात विभागात बेडवर झोपले असता तो मोठ्याने ओरडत होता. त्याला आई-वडीलांनी पकडून ठेवले होते. त्याचे डोळे पूर्णत: झाकले होते. मित्रांनी त्याला काहीतरी औषध पाजलेची शंका पुढे आल्याने त्या सर्वांना सीपीआरमध्ये बोलवले.त्यांनी तो कोर्ल्डींक पिल्याचे सांगितले. तो सतत मोबाईलवर पबजी गेम खेळत असायचा. दूसरे काहीच तो करीत नसे, मोबाईल काढून घेतला तर तो आई-वडीलांशी वादावादी करीत असे. वेड्यासारखे तो करु लागल्याने भितीने आई-वडीलांनी त्याला सीपीआरमध्ये आनले. याठिकाणी तो काहीच बोलत नव्हता. डॉक्टरांनी त्याचे डोळे तपासून उपचार केले. तो मानसिक तणावाखाली असून दाखल करुन घेण्यास सांगितले असता तो काही तासाने तेथून घरी निघून गेला. पबजी गेमचा त्याच्या मेंदूवर परिणाम झाला असून तो स्वत:च बडबडत असतो.समोरच्या व्यक्तिचे तो काहीच ऐकून घेत नाही. मानोसउपचार तज्ज्ञांकडून त्याचेवर उपचार करण्याची गरज आहे. अन्यथा पबजी गेमचा खेळ  त्याच्या जिवावर बेतू शकतो. आई-वडील शेतकरी कुटूंबातील असून घरची परिस्थिती गरिबीची आहे. त्याचेवर योग्य वेळेत उपचार होणे गरजेचे असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमkolhapurकोल्हापूर