शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास अटक, ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 14:01 IST

कोल्हापूर : विनापरवाना प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली. पियूष रायगोंडा पाटील (वय २० रा. पांडव ...

कोल्हापूर : विनापरवाना प्राणघातक शस्त्रे विक्रीसाठी घेऊन आलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली. पियूष रायगोंडा पाटील (वय २० रा. पांडव गल्ली, कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीच्या एकूण सहा तलवारी व दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई हातकणंगले ते कुंभोज रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या इचलकरंजी पथकाने केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंभोज येथील पियूष पाटील याच्याकडे बेकायदेशीर तलवारी असून तो विक्री करण्यासाठी हातकणंगले ते कुंभोज रस्त्यावर एका हॉटेलनजीक येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. त्या पथकाने त्या रस्त्यावर सापळा लावला.त्यावेळी पियूष आपल्या दुचाकीवरुन तलवारी घेऊन विक्रीसाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ गोणपाटात धारदार सहा तलवारी आढळल्या, त्या तलवारीसह त्याच्याजवळील दुचाकी असा सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच्याविरुध्द भारतीय हत्याराचा कायदा कलमान्वये हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. प्रमोद जाधव यांच्या सुचनेनुसार सहा. पो. नि. किरण भोसले, पोलीस राजीव शिंदे, फिरोज बेग, आयुब गडकरी, सुरज चव्हाण यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी