शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचारप्रकरणी तरुणास १० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:41 IST

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : ५० हजारांचा दंडही ठोठावला

कोल्हापूर : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ओंकार उर्फ बंड्या उर्फ भूकंप आनंदा दाभाडे (वय २३ रा. कोल्हापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.१) एस. आर. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा बी. पाटील यांनी काम पाहिले.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी ही चौथीमध्ये शिकत होती. तिच्या घरी आरोपी ओंकार दाभाडे याचे येणे-जाणे होते. पीडित मुलगी ही आजीकडे राहत होती. दि. १५ सप्टेंबर २०१८ ला आजी कामावर गेल्या. मुलगी घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता आजी घरी परतल्यानंतर आरोपी ओंकार दाभाडे याने मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचे आढळले. खटल्यात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले. साक्षी, पुराव्यासह सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य माणून न्यायमूर्तींनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील ४० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश केले.

पेरू घेण्यासाठी ५ रुपये देऊन ‘बंड्या दादा’चे घृणास्पद कृत्यपीडित मुलगी ही आरोपीला बंड्या दादा म्हणून हाक मारायची. तिच्या अज्ञातपणाचा गैरफायदा उठवत त्याने तिला पेरूसाठी पाच रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैगिक अत्याचार केले. बंड्या दादाने कशी वागणूक दिली, ते घृणास्पद कृत्यही तीने आजीला सांगितले.