शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत भालकर यांना यशवंत सकाळ रंगोत्सवातून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 19:09 IST

दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी सावली गुलमोहर ग्रुप, रंकाळा आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रंकाळा येथे झालेल्या यशवंत सकाळ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाद्वारे उपस्थितांनी यशवंत भालकर यांच्या स्मृतिला अभिवादन केले.

ठळक मुद्देयशवंत भालकर यांना यशवंत सकाळ रंगोत्सवातून अभिवादनरंकाळा येथे यशवंत भालकर यांचा प्रथम स्मृतिदिन

कोल्हापूर : दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी सावली गुलमोहर ग्रुप, रंकाळा आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रंकाळा येथे झालेल्या यशवंत सकाळ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाद्वारे उपस्थितांनी यशवंत भालकर यांच्या स्मृतिला अभिवादन केले.याप्रसंगी कोल्हापूरातील युवा चित्रकार सत्यजित निगवेकर, युवा शिल्पकार संतोष खुपेरकर, चित्रकार अभिजीत कांबळे आणि सुलेखनकार मनिपद्यमन यांच्या कलाविष्काराने अवघा रंकाळा पदपथ रंगोत्सवाने नटला.सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये मोठे योगदान असलेल्या यशवंत भालकर यांचा प्रथम स्मृतिदिन गुरुवारी रंकाळा येथे पार पडला. यशवंत भालकर यांना कोल्हापूर भूषणसह अनेक विक्रमी पुरस्कार मिळवले आहेत.वृक्षसंवर्धन, रंकाळा बचाव यामुळे त्यांंची निसर्गप्रेमी अशीही ओळख बनलेली आहे. त्यांच्या प्रथम स्मृती दिनी युवा कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि नवनिर्मिती ऊर्जा मिळावी या संकल्पनेने कोल्हापूरात वेगळ्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती, अशी भूमिका यावेळी यशवंत भालकर यांचे चिरंंजीव आणि नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर यांनी व्यक्त केली.याप्रसंगी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, जेनपाल मगदुम, बाळासाहेब वडगावकर, बाळासाहेब कडोलीकर, गगनविहारे - रानडे, नंदकुमार राणभरे, नितीन - सतीश, संदिप भालकर, सपना भालकर -जाधव, पेटाळ्यातील गोतावळा ग्रुप, कलामहाविद्यालयातील विद्यार्थी आणि यशवंत भालकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर