शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची खावटी कर्जेही होणार माफ,किसान कॉँग्रेसच्या रेट्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:39 IST

कोल्हापूर जिल्हा बॅँक व विकास संस्थांनी स्वभांडवलातून वाटप केलेले ‘खावटी’ कर्ज आता माफ होणार आहे. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत याचा समावेश केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची खावटी कर्जेही होणार माफकिसान कॉँग्रेसच्या रेट्याला यश

कोल्हापूर : जिल्हा बॅँक व विकास संस्थांनी स्वभांडवलातून वाटप केलेले ‘खावटी’ कर्ज आता माफ होणार आहे. राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत याचा समावेश केल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला; पण त्याच्या निकषात अनेक शेतकरी अडकले आहेत. यामध्ये ‘खावटी’ कर्ज उचल केलेले शेतकरीही अडचणीत आले होते. शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रमाणात पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्याशिवाय इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते; यासाठी जिल्हा बॅँक व विकास संस्थांकडून कर्जाचे वाटप केले जाते.

विकास संस्था स्वभांडवलातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. हे थकीत कर्ज माफ व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होती; पण निकषात बसत नसल्याने हजारो शेतकरी वंचित राहिले होते. याबाबत अखिल भारतीय किसान कॉँग्रेसने निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. अखेर राज्य सरकारने थकीत खावटी कर्ज माफीचा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे.

खावटी कर्जमाफीसाठी किसान कॉँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली, त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. यामुळे बॅँकेचे थकीत कर्ज वसूल होईलच, पण शेतकरी कर्जमुक्त होईल, याचा आनंद अधिक आहे.- संजय पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, किसान कॉँग्रेस

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर