शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

SSC Result2024: भडगावचा ‘तुषार’, अभ्यासात हुशार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 13:21 IST

वडिलांचे निधन झाले, आईदेखील त्याला सोडून गेली. त्यामुळे आजी-आजोबांनीच सांभाळले

राम मगदूमगडहिंग्लज : वडिलांचे निधन झाले, आईदेखील त्याला सोडून गेली. त्यामुळे आजी-आजोबाच त्याचे पालनपोषण करतात. घरच्यांना कुंभारकामात मदत आणि मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात काम करत तो ८१.६० टक्के गुणांनी दहावी उत्तीर्ण झाला. तुषार लक्ष्मण कुंभार (रा.भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.सात वर्षांपूर्वी काविळच्या आजाराने तुषारचे वडील लक्ष्मण यांचे निधन झाले. त्यानंतर आईदेखील त्याला सोडून गेली. परंतु, आजी-आजोबा व काका सचिन हेच त्याचा सांभाळ करीत आहेत. दरवर्षी गणेशमूर्ती व दुर्गा मातेची मूर्ती तयार करणे हाच त्यांचा पारंपरिक व्यवसाय असून, त्यातही तो मदत करतो. दरम्यान, किमान शिक्षणाचा खर्च भागावा म्हणून तो आठवीत असल्यापासूनच मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात काम करतो.वाणिज्य शाखेची पदवी घेऊन बँकेत नोकरी करण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याला दानशूरांच्या पाठबळाची गरज आहे. तुषारला मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत, वर्गशिक्षिका गीता पाटील व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल