शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख रस्त्यांच्या बाजूपट्टीचे काम सुरू, तीन रस्त्यांवर होणार काँक्रिटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:47 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक या प्रभागातील प्रमुख रहदारी व वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांच्या बाजूपट्टी करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले; यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी उपलब्ध करून दिला होता.

ठळक मुद्देप्रमुख रस्त्यांच्या बाजूपट्टीचे काम सुरूतीन रस्त्यांवर होणार काँक्रिटीकरण

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक या प्रभागातील प्रमुख रहदारी व वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांच्या बाजूपट्टी करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले; यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी उपलब्ध करून दिला होता.बिंदू चौक ते शिवाजी महाराज चौक, माळकर तिकटी ते भवानी मंडप कमान, तसेच माळकर तिकटी ते मिलन हॉटेल या रस्त्याच्या बाजूपट्ट्या गेल्या ३७ वर्षांपासून झालेल्या नव्हत्या. या प्रभागाचे नगरसेवक ईश्वर परमार यांच्या प्रयत्नातून वरील तीन प्रमुख मार्गांच्या बाजूपट्ट्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले.कामाचा प्रारंभ मंगळवारी नगरसेवक परमार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विश्वनाथ कोरी, रमेश हावळ, रणजित चव्हाण, अजित पवार, मंगेश शिरोडकर, इकबाल बारगीर, संजय जाधव, अजित चव्हाण, विनायक मोरे, उदय भोसले, अविनाश भालकर, प्रमोद ढवळे, आकाश मोरे, संजय मोरे, कामाचे ठेकेदार अशिष मोटे व मनपा अधिकारी बाबूराव दबडे, अवधूत नेर्लेकर, राहुल जाधव, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर