शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापुरात दिवसभर कडकडीत ऊन, धरणक्षेत्रातही उघडझाप, नद्यांची पातळी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 16:36 IST

कोल्हापूर शहरासह बहुतांशी तालुक्यांत  दिवसभर कडकडीत ऊन राहिले. आॅक्टोबर हिटप्रमाणे उन्हाचा तडाका शहरात जाणवत होता. धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप असल्याने नद्यांच्या पातळीत घसरण झाली आहे. अद्याप १२ बंधारे पाण्याखाली आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात दिवसभर कडकडीत ऊनधरणक्षेत्रातही उघडझाप : नद्यांची पातळी कमी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह बहुतांशी तालुक्यांत  दिवसभर कडकडीत ऊन राहिले. आॅक्टोबर हिटप्रमाणे उन्हाचा तडाका शहरात जाणवत होता. धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप असल्याने नद्यांच्या पातळीत घसरण झाली आहे. अद्याप १२ बंधारे पाण्याखाली आहेत.गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. मागील दोन दिवस उघडझाप होती; पण आज मात्र कडकडीत ऊन राहिले. गगनबावडा तालुक्यात मात्र अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.२४ तासांत जिल्ह्यात ८९.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ४७ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला.धरणक्षेत्रातही उघडझाप आहे, राधानगरी धरणातील प्रतिसेकंद १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे. कासारी व कडवी धरणातून अनुक्रमे २५० व १५० घनफूट विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२.४ फूटापर्यंत खाली आली असून, अद्याप १२ बंधारे पाण्याखाली आहेत.खासगी मालमत्तेची पडझड होऊन १0 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पावसाने एकदमच दडी मारली आणि उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने लोकांना आॅक्टोबर हिटचा अनुभव येत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर