शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी अडवला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 14:36 IST

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन शासनाने महिलांना मुक्त करावे अन्यथा दहा दिवसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करणार असा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पंचगंगा नदी शेजारी दर्गा समोर सुमारे तीस मिनिटे दोनशेहून अधिक महिलांनी महामार्ग अडवला.

ठळक मुद्देपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर महिलांनी अडवला महामार्ग मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन महिलांना मुक्त करा

शिरोली :मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जातुन शासनाने महिलांना मुक्त करावे अन्यथा दहा दिवसांनी याच राष्ट्रीय महामार्गावर आत्मदहन करणार असा इशारा छत्रपती शासन कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्यावतीने देण्यात आला.पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पंचगंगा नदी शेजारी दर्गा समोर सुमारे तीस मिनिटे दोनशेहून अधिक महिलांनी महामार्ग अडवला.तसेच कोल्हापूर सांगली मार्गावर शिरोली सांगली फाटा टोल नाका येथे सुमारे दोन तास या महिला ठिय्या मारून बसल्या होत्या. यावर निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप यांनी मंगळवार (दि.२४)रोजी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी कोल्हापूर येथे बैठक आयोजित केली आहे असे सांगितलेवर आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात इचलकरंजी, शिरोळ, राजापूर, टाकळीवाडी,दतवाड,घोसरवाड,दानवाड, अकिवाट,तेरवाड,हेरवाड, येथील महिला दिव्याताई मगदूम,स्वाती माजगांवकर, मनीषा कुंभार, अर्चना माळगे,अल्मान तांबोळी, बिल्मिल्ला दानवाडेर,पुजा कांबळे, मयुरी जाधव,प्रियंका गस्ते,अश्वीनी कांबळे यांच्यासह महिला सहभागी होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर