शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कोल्हापूरमध्ये भाजपअंतर्गत संघर्ष उफाळला, महिला कार्यकर्त्यांनी महेश जाधवांविरोधात दिलं निवेदन

By समीर देशपांडे | Updated: September 23, 2022 18:08 IST

‘आपला शिस्तबध्द पक्ष आहे. असे जाहीर निवेदन देणे योग्य नाही.

कोल्हापूर : गेले अनेक महिने धुमसत असलेल्या भाजप अंतर्गत कलहाला अखेर, आज शुक्रवारी तोंड फुटले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्याविरोधात लेखी निवेदनच दिले.कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये प्रवक्ते माधव भंडारी यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मंत्री पाटील हे दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले असताना २०/२५ महिलांनी पाटील यांच्या गाडीजवळ जावून त्यांना महेश जाधव यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिले. यावेळी अन्य कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित होते.यावर पाटील यांनी, ‘आपला शिस्तबध्द पक्ष आहे. असे जाहीर निवेदन देणे योग्य नाही. घरात भांडणे होतात की नाही. मला सगळे माहिती आहे. मी आल्यानंतर चार दिवसात बसून बोलू’ असे सांगितले. यानंतर भाजपच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते नाट्यगृहामध्ये भंडारी यांच्या व्याख्यानासाठी आले. भाजपमधील मतभेदांचे जाहीर प्रदर्शन चर्चेचा विषय झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील