शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावड्यात महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून, संशयितांस पाठलाग करून पकडले

By तानाजी पोवार | Updated: October 2, 2022 19:28 IST

खुनानंतर पळून गेलेल्या संशितास पाेलिसांनी पाठलाग करुन ताराराणी चाैकात पकडले.

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे धारदार कोयत्याने गळा कापून महिलेचा निघृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडल्याने खळबळ उडाली. खुनानंतर पळून गेलेल्या संशितास पाेलिसांनी पाठलाग करुन ताराराणी चाैकात पकडले. घटनास्थळी गनागरीकांनी मोठी गर्दी झाली हाेती. कविता प्रमाेद जाधव (वय ४४, रा. तारळे ता. राधानगरी. जि. काेल्‍हापूर ) असे खून झालेल्‍या महिलेचे नाव आहे. तर अटक केलेल्या संशयितांचे नाव राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीनगर, कसबा बावडा )  असे आहे.

रविवारी दुपारी चार वाजता कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे संशयित राकेश संकपाळ याने कविता जाधव यांच्‍यावर धारदार कोयत्यानेप्राणघातक हल्ला केला. केले. महिलेचा गळा चिरून त्‍यांचा खून केला,  खूनानंतर त्याने घटनास्‍थळावरुन पळ काढला.  स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीसांनी संशयित राकेश संकपाळ यांचा पाठलाग करून त्याला ताराराणी चौकात पकडले.  त्याने गुन्‍ह्याची कबुली दिली आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिला