शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या हल्ल्यात वझरे येथील वृद्ध महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 15:50 IST

मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आजरा तालुक्यातील वझरे येथील एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.

महागोंड : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आजरा तालुक्यातील वझरे येथील एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. शांताबाई सदु गुरव (वय ६०) असे या जखमी महिलेचे नाव आहे. शांताबाई या शेताकडे नाचना कापण्यासाठी गेल्या असता ही घटना आज, सकाळच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी की, शांताबाई या एकट्याच नाचना कापण्यासाठी शेतात गेल्या होत्या. शेतात काम करीत असताना अचानक त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांपासून बचाव करीत त्या रस्त्यांच्या कडेला येवून थांबल्या. रस्त्यावरून जा-ये करणाऱ्या ग्रामस्थांना ही घटना निदर्शनास येताच त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला.तत्पुर्वी ग्रामस्थांनी त्यांना खासगी वाहनातून महागोंड पर्यंत नेले. तेथून त्यांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले. मात्र मधमाशांनी अधिक हल्ला केल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर