शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गव्याच्या हल्ल्यात राधानगरीतील एक महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 15:15 IST

शेतात काम करत असताना अचानक गव्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली.

राधानगरी : शेतात काम करत असताना अचानक गव्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. आलका लहू चौगुले (वय-४५ ) असे या जखमी महिलेचे नाव आहे. सोन्याची शिरोली येथे आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, आलका चौगुले या पती समवेत शेरी नावाच्या शेतात काम करत होत्या. दरम्यान अचानक गव्याने आलका चौगुले यांच्यावर हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक विभागाचे वनक्षेत्रपाल एस.बी.बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात गव्याने ठाण मांडला आहे. कोल्हापूर शहरात गव्याने केलेल्या हल्ल्यात भुयेवाडी (ता. करवीर) येथील तरुणाचा मृत्यू झाला. या गव्याना वनअधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. यातच राधानगरीतील ही घटना समोर आली. गव्याचा मानवी वस्तीतील वाढत असलेला वावर चिंतेची बाब बनत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर