शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणातील उपचाराअभावी महिलेचा बाळासह मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 17:56 IST

वारणानगर येथील रूग्णालयात

ठळक मुद्देबाळंतपणातील उपचाराअभावी महिलेचा बाळासह मृत्यू बच्चे सावर्डे येथील घटना, डॉक्टरांविरुद्ध चार दिवसानी तक्रार, प्रक्रिया सुरू

कोडोली : बाळंतपणासाठी दाखल करून  न घेतल्याने बच्चे सावर्डे ता. पन्हाळा येथील गर्भवती महिलेचा बाळासह उपचाराअभावी मृत्यु झाला. ही घटना सोमवार दि१७ रोजी घडली. उपचार नाकारणाऱ्या डॉक्टर व हॉस्पीटल विरूध्द कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मृत्यू झालेल्या कोमल (वय २२) यांचे पती सचिन विश्वनाथ बच्चे सीमा सुरक्षा दलात कोलकाता येथे कार्यरत आहेत.  कोमल या गर्भवती राहिल्या पासून वारणानगर येथील रूग्णालयात नियमीत तपासणी व उपचार घेत होत्या. डॉक्टरानी बाळतपणाच्या वेदना सुरु झाल्यावर रूग्णालयात येण्यास सांगितले होते. रविवार, दि.१७ रोजी रात्री वेदना जाणवू लागल्याने त्या रूग्णालयात आल्या.

रूग्णालयाचे गेट बंद असल्याने ते उघडण्याबाबत विनंती करण्यात आली. परंतु यावेळी त्यांना दुसऱ्या रूग्णालयात जा असे सांगण्यात आले. ते कोडोलीतील अन्य चार रूग्णालयात गेल्या. त्यांना विनंती केली असता त्यांनीही उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. अखेर त्यांनी उपचारासाठी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला, परंतु कोल्हापूरला जात असताना कोमल यांचा बाळासह वाटेतच मृत्यू झाला.बच्चे यांनी डॉक्टरांविरूद्ध कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी सीपीआर रूग्णालयात तक्रार अर्ज पाठविला असून डॉक्टरांच्या समितीच्या निर्णयानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सपोनि सुरज बनसोडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर