शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढी करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:43 IST

कोल्हापूर : पेट्रोल -डिझेल इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या ...

ठळक मुद्देइंधन दरवाढी करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असोशहर युवक काँग्रेसकडून आंदोलन; पत्रके वाटून निषेध

कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमा टॉकीज परिसरात पत्रके वाटून निषेध केला.या परिसरात सकाळी अकराच्या सुमारास युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. ‘इंधन दरवाढ करणाºया भाजप सरकारचा धिक्कार असो’, ‘मोदी सरकारचे करायचे काय?’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर या परिसरात निषेधाच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक थोरात, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्त्या कल्याणी माणगावे, सचिन रावळ, स्वप्निल सावंत, वैभव पाटील, अजिंक्य पाटील, प्रसाद सावंत, शुभम चौगले, सुयोग गोरे, व्यंकटेश राऊत, मकरंद कवठेकर, प्रशांत गणेशाचार्य, किशोर आयरे, राकेश माळवी, मुकेश भाट, आदी सहभागी झाले.

या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सन २०१४ पासून महागाईने जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.-दिपक थोरात, अध्यक्ष, कोल्हापूर शहर युवक काँग्रेस

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसPetrolपेट्रोलkolhapurकोल्हापूर