शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा युवकांची अडवणूक का करता? : नरेंद्र पाटील यांच्याकडून बॅँक अधिकारी फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:45 IST

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बॅँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी फैलावर घेतले.

ठळक मुद्देमराठा युवकांची अडवणूक का करता? : नरेंद्र पाटील यांच्याकडून बॅँक अधिकारी फैलावरकर्ज प्रकरणे मंजूर न करणाऱ्या बॅँकांवर कारवाई

कोल्हापूर : सर्वसामान्य मराठा युवकांना उभे करून त्यांना पाठबळ देण्याऐवजी त्यांची अडवणूक का करता? सरकारने सर्व प्रकारची हमी देऊनही राष्ट्रीयकृत बॅँका कर्जाबाबत युवकांना योग्य प्रतिसाद का देत नाहीत? अशा शब्दांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बॅँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी फैलावर घेतले. तसेच महामंडळाच्या माध्यमातून कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बॅँकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, कार्यकारी संचालक अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक जे. बी. करीम, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने यांच्यासह विविध बँकांचे समन्वयक उपस्थित होते.महामंडळाच्या कर्ज प्रकरणांना राज्य शासनाने हमी घेतली असूनही राष्ट्रीयकृत बॅँका मराठा तरुणांची अडवणूक का करीत आहेत? अशी विचारणा नरेंद्र पाटील यांनी बॅँक अधिकाऱ्यांना केली.

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर